Breaking News
Loading...
Thursday, October 9, 2008

मला वाटायच तिचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे,
फक्त मी विचारायची देरी आहे...
मलाही ती प्रचंड आवडायची
जेव्हा ती मला आपला "मित्र" म्हणायची,
मनातलं गुपीत फोडायची,
लाडात येउन बोलायची,
लटक रागवायची,
माझ्याशी भांडायची,
गप्पा मारायची,
माझ्या कविता येकयाची,
त्याना उत्स्फूर्त दाद द्यायची,
माझ्यावर प्रेम करायची,

पण मला माहित नव्हत, ती मला
फक्त आपला "मित्र" मानायची.

0 comments:

Post a Comment