Breaking News
Loading...
Saturday, October 11, 2008

तुझे डोळे भरुन आले
माझ्या निरोपाच्या वेळी
प्राण माझे गलाले
तू पापण्या मिटत्या वेळी

जीवनत नही यावा हा क्षण
होतात माझ्या हुदयाचे कण
परत येते म्हणून निघून गेली
वाटबघत उभ ठेउन गेली

जखमा अशा काही देऊन गेली
कधीच न भरण्यासाठी
जखमा ओल्या ठेउन गेली
क्षणा क्षणाला आठवण येण्यासाठी

माझे मागने फार थोड़े होते
देशील साथ म्हणून हात पुढे होते
त्या हातात घातली आठ्वानिंची बेडी
चावी सोबत घेउन गेलीस वेडी

0 comments:

Post a Comment