Breaking News
Loading...
Thursday, October 9, 2008

यम काल आला होता भेटायला .
सांगत होता आठवणी कंठ त्याचा लागला होता दाटायला.
चालून चालून त्याचा रेडा आता लागलाय मधेच बसु.
तेंव्हापासून यमाच्या गालावरचे पळाले हसू.
करून करून काम यम थकला होता जाम ,
लाउन दीला पाठीला मग झंडू बाम.
लादेन बुश मुळ यमाच वाढल आहे काम .
मर्नाच आउट सोर्सिसंग च काम.
देवान लादेन बुश अन सद्दाम ला दीलय.
चीत्र गुप्तान आपल गणीत लैपटॉप वर केलय.
तेंव्हा त्याचा लैपटॉप सुद्धा कधी कधी हँग होतो .
अन अतेरेकी सोडून सैनीकच वर जातो .
कंटा ळुन या सर्याना यमान वी आर यस साठी आर्ज केला आहे .
पेन शन डॉलर की रुपयात या साठी तो नाडून आहे .
कं टा ळुन यम वैतागला होता जाम .आपन सग्ल्यानी वाढवलय त्याच काम .
मी म्हणालो यमाला असेल नसेल पुढच्या वेळेला तुझा रेडा .
तेंव्हा दे न तुझ्या रेड्यावर बसु .

0 comments:

Post a Comment