Breaking News
Loading...
Saturday, October 11, 2008

तिची नशा.....

आम्हाला नाही लागत कोणतं CELEBRATION
तिच्या घोटघोटात सुखदुखाचे VARIATION
कोरडया घशाला तिचा ओला स्पर्श हे एकच SENSATION
तिच्यातच बुडुन गेल्यावर कसल TENSION

सांजेला जसा सुर्यास्ताचा रंग गहिरा होत जातो
संधिप्रकाश संपुन काळ्या रातिचा प्रवास सुरु होतो
तिच्याच काळ्या लाल भिषण आगीत
मी स्वताला पेटवुन घेत जातो

तुला काय कळणार तिची नशा
अख्खी रात्र तिच्यासाठी जागला तरी
तुला नाही कळणार तिची मजा
तु तर अश्वाथामा खोट्या दुधाची तुला सजा

पेग आणि पेग वर एक पेग
आता शेवटचा एक पेग
माहित नाहि कसला जिवघेणा
मीच पेरलेल्या विषाचा

अंत नाही कोठेच तिला
अन मला तिच्याविना
झिंगता झिंगताही घेईन जवळ तिला
पण तुला काय कळणार तिची नशा.....

0 comments:

Post a Comment