Breaking News
Loading...
Saturday, October 11, 2008

*************************

सांग माझी कहाणी कधी
जाळलेली जवानी कधी ....

वाहलो आसवांणीच त्या
लाट आली तुफानी कधी ?!

शोधले मी तुला खुपदा
दाविली तू निशाणी कधी ...?

जाणले रे मना मी अता
ती नसावी 'दिवाणी' कधी !!

पेटली भावनांची 'चिता'
नेमकी ह्या ठिकाणी कधी ??

देखण्या वेदनांची 'अभी'
वाच 'यादी' पुराणी कधी !!!

****************************

Written by. Abhijit Nagle.

*****************************

मित्र/मैत्रिनिनो, माज्या कही शेरंतुं उदा.

शोधले मी तुला खुपदा
दाविली तू निशाणी कधी ...

जाणले रे मना मी अता
ती नसावी दिवाणी कधी !!

ह्यातून, नायिकेची नकारात्मक बजुच तेवढी समोर येण्याची शक्यता आहे.
पण नायिकेची केवल तीच बाजु माला अभिप्रेत नाहीये.
नायक प्रधान लिहिताना अनाहूत पाने
माज्या कडून असा अन्याय ज़ल्यास माफ़ी द्यावी.
मजे असे प्रमाणिक मत आहे की वेदना कुणाच्या प्रेमात पड़ते टेंवा टी मुलगा मुलगी असा भेद करत नही।
त्यामुले या गज़लेच्या नायकाची जी कैफियत आहे तशीच कैफियत एखाद्या नायिकेचिही असू शकते.

0 comments:

Post a Comment